परशुराम घाटात पुन्हा कोसळली दरड,धीम्या गतीने वाहतूक सुरू

चिपळूण : मुंबई -गोवा महामार्गावर परशुराम घाटात पुन्हा कोसळली दरड. दरड हटवण्याचे काम सुरू. वाहतुकीचा खोळंबा झाला असुन वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या आहेत.या मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button