रत्नागिरी जिल्ह्यात ४८ लाख ९२ हजारांचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ हवामानातील बदल यासारख्या गंभीर प्रश्नावर जागतिक स्तरावर विचारमंथन सुरू असताना यांची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून दिनांक एक जुलै रोजी राज्यात शतकोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांना तसे त्यांचे उद्दिष्ट निर्धारित करून देण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात ४८ लाख ९२ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले . आतापर्यंत जिल्ह्यात २८ लाख ३४ हजार ३१३ रोपांची लागवड करण्यात आली आहे.
www.konkantoday.com