किरकोळ वादातून शेजार्‍याने केली मारहाण

रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे विलास लाकडे रा. पूर्णगड याने आपले शेजारी भारती वाघे व चिंतामणी वाघे यांना किरकोळ वादातून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button