अज्ञात चोरट्याने घरातून मोबाईल लांबविला
रत्नागिरी ः उद्यमनगर पडवेकर कॉलनीत नसीब मंजिल येथे पहिल्या मजल्यावर राहणार्या नजमुन्नीसा लांबा यांच्या घरातील मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. लांबे यांच्या घराच्या हॉलमध्ये हा मोबाईल ठेवलेला होता. याबाबत लांबे यांनी पोलीस स्थानकात तक्र्रार दाखल केली आहे.