गटार खोदताना सापडली चक्क ७० फूटी विहिर

रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात असलेल्या कॉम्प्लेक्सजवळील गटाराची खोदाई सुरू असता त्या ठिकाणी ७० फूटी खोलीची विहिर आढळून आली आहे. नगर परिषदेच्या वतीने या भागात गटार खोदाइर्ंचे काम सुरू होते. या कॉम्प्लेक्स शेजारून ही खोदाई चालू ही ७० फूटी खोलीची विहिर आढळून आली. या ठिकाणी कॉंम्प्लेक्स बांधण्याआधी ही विहिर असावी परंतु कॉम्प्लेक्स बांधकाम या विहिरीवर स्लॅब घालून ही विहीर बंद करण्यात आली असावी. गटार खोदाईच्या कामाच्यावेळी त्याच्या बाजूने माती ढासळल्याने ही विहिर आढळुन आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button