खासदार सुनील तटकरे यांचा आज वाढदिवस
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा आज ६४ वा वाढदिवस साजरा होत आहे यानिमित्त त्यांच्या रोहा सुतारवाडी येथील निवासस्थानी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील अनेक हितचिंतक व कार्यकर्ते नामदार तटकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी रवाना झाले.