
अॅड दीपक पटवर्धन भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष
रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी अॅड दीपक पटवर्धन यांची निवड करण्यात आली नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला लवकरच नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा होणार आहे ऍड दीपक पटवर्धन यांचे सामाजिक क्षेत्रात व सहकार क्षेत्रात मोठी कामगिरी आहे याचा फायदा पक्षाला होणार आहे पटवर्धन यांची निवड झाल्याने भाजपचा तरुण कार्यकर्त्यांच्या मोठा उत्साह निर्माण झाला आहे