तिवरे दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी शरद पवार उद्या येणार
तिवरे दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व तेथील आपदग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी तिवरे येथे येत आहेत ते पाणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतील व आपदग्रस्तांची भेट घेणार आहेत या दुर्घटनेविषयी आमदार भास्कर जाधव यांनी पवार यांच्याशी चर्चा केली यानंतर पवारांनी हा दौरा निश्चित केला