पावसात घरात शिरलेले बिबट्याचे पिल्लू वनाधिकारी यांच्या ताब्यात
रत्नागिरी परिसरात मुसळधार पडलेल्या पावसामुळे मेरवी गावातबिबट्याचे पिल्लू जनार्दन खर्डे यांच्या घरात शिरले पिल्लू घरात आल्याने आरडाओरड केल्यावर ग्रामस्थ घटनास्थळी आले त्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना कळवल्यावर वन विभागाच्या पथकाने पिल्लाला पिंजऱयात जेरबंद केले.