चिपळूण खेर्डी भागात जुगार अड्ड्यावर धाड नऊजणांना अटक
चिपळूणमधील खेर्डी भागात बाजारपेठेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली यावेळी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना, हा अड्डा चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.