
राजयोग शिबिराचे गुंदेचा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन
रत्नागिरी ः एस.टी. गुंदेचा चॅरिटेबल ट्रस्ट, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सहज राजयोग शिबिराचा शुभारंभ सुरेशशेठ गुंदेचा यांच्या हस्ते संपन्न झाला.
कोल्हापूरच्या डॉ. रश्मी बहेन यांनी सहजयोग, मेडिटेशन या विषयी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. शिबिराच्या उद्घाटन समारंभप्रसंगी डॉ. रश्मी बहेन, सुधाकर सावंत, विनायक हातखंबकर, धरसीभाई चौहान, शारदा बहेन, प्रियांका गावडे, विठ्ठल रावणंग, प्रतात सावंतदेसाई उपस्थित होते