
गुहागर बायपास रस्त्यावर झालेल्या अपघातात तरुण जखमी
गुहागर बायपास रस्त्यावर शिव नदी पुलावर झालेल्या इंडिका व स्कूटरच्या अपघातात ओंकार भाेजने राहणार पाचाड हा तरुण गंभीर जखमी झाला. इंडिका चालक विशाल बाजारे राहणार वर्धा हा चिपळूण गुहागर बायपास रस्त्याने इंडिका कार घेऊन जात असता तेची समोरून येणाऱया स्कूटरची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात स्कूटर चालक विशाल च्या डोक्याला मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याचेवर लाइफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.