भूमिगत साठवण टाकीबाबत तक्रारी करूनही दखल नाही पहिल्याच पावसात गटाराचे पाणी टाकीत

0
77

राजापूर ः सुमारे पस्तीस लाख रुपये खर्च करून राजापूर नगर परिषद गुरववाडी येथे नव्याने बांधत असलेल्या भूमिगत साठवण टाकीच्या कामाचे स्वरूप पहिल्याच पावसात उघडले पडले आहे. ज्या साठवण टाकीच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे त्या टाकीची जमीन सपाटीपासूनची उंच अत्यल्प असल्याने पहिल्याच पावसात आजुबाजूच्या गटारांचे पाणी काम सुरू असलेल्या या टाकीत सहज जात असल्याचे निदर्शनास आल्याने संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here