
सततच्या आजाराला कंटाळलेल्या महिलेने विष घेवून जीवन संपविले
रत्नागिरी ः करबुडे येथील लक्ष्मी शिवाजी सोनवडकर (४५, रा. करबुडे) गेली वीस वर्षे हृदयविकाराने आजारी होती. आजारपणाला कंटाळून त्यांनी कलम झाडाना घालण्याचे औषध प्राशन केल्याने तिची तब्येत खालावली.
तिला जिल्हा रूग्णालयात तिचे पती शिवाजी सोनवडकर यांनी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.