संगमेश्वर बसस्थानकासमोर आरामबसला अपघात
संगमेश्वर बसस्थानकासमोर अपघात . सकाळी ५:३० वा . संगमेश्वर रेल्वेस्टेशन बस स्थानकातून बाहेर पडताच मुंबई ते कणकवली जाणाऱ्या भरधाव आराम बसची एस . टी .ला जोरदार धडक .
एस . टी . मधील किमान १५ प्रवासी जखमी .