पुन्हा एकदा कोकण विभागाची बाजी

0
140

दहावीचा निकाल जाहीर झाला असून पुन्हा एकदा राज्यात कोकण विभागाने मारली आहे बाजी ८८.३८ लागला आहे कोकणचा निकाल.. घेले काही दिवस विद्यार्थ्यांना निकाल बाबत लागली होती उत्सुक मात्र आज निकाल जाहीर झाला असून दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या या www.maharshtraeducation.com
अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार निकाल.
पुणे- 82.48 टक्के
नागपूर 37.27 टक्के
संभाजीनगर-75.20 टक्के
मुंबई-77.07 टक्के
कोल्हापूर-86.58 टक्के
नाशिक-77.58 टक्के
अमरावती-71.58 टक्के
लातूर-72.87 टक्के
कोकण-88.38 टक्के
कोकण विभागाने नेहमीप्रमाणे बाजी मारली
विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त
दहावीतील एकूण 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here