
महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी तब्बल २,७८० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार
देशाच्या विकासासाठी पायाभूत आणि रस्ते विकास महत्त्वाचा असतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी तब्बल २,७८० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
नितीन गडकरी यांनी एकामागून एक ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रातील या कामांसाठी २७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com