शिवसेनेचे विनायक राऊत तिसऱ्या फेरी अखेर २४२१५ मतांनी आघाडीवर

चिपळूण – विनायक राऊत ३०३५, निलेश राणे १३६६,
रत्नागिरी – विनायक राऊत ४५९० निलेश राणे १०९५
राजपूर – विनायक राऊत २८७१ निलेश राणे ११५६
कणकवली – विनायक राऊत २१२९ निलेश राणे २४०१
कुडाळ – विनायक राऊत २१०४ निलेश राणे २५३२
सावंतवाडी – विनायक राऊत ३३११ निलेश राणे २१९९

एकूण – विनायक राऊत १८०४० निलेश राणे १०७४९
तिसऱ्या फेरीत विनायक राऊत एकूण ७२९१ मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर विनायक राऊत एकूण २४२१५ मतांनी आघाडीवर

Related Articles

Back to top button