सहाव्या फेरीत विनायक राऊत यांची ४७४५० मतांची आघाडी

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ . सहाव्या फेरीत ४७,४५० मतांनी विनायक राऊत यांची आघाडी .पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१, चौथ्या फेरीत ६८८४, पाचव्या फेरीत ७२५७ तर सहाव्या फेरीत ९०९४ मतांनी विनायक राऊत आघाडीवर .चिपळूण – विनायक राऊत ३९६९, निलेश राणे ११०८ .रत्नागिरी – विनायक राऊत ३८९७, निलेश राणे ११७३ .राजापूर – विनायक राऊत ३४०६, निलेश राणे १९७९ .कणकवली – विनायक राऊत २५१७, निलेश राणे २५५० .कुडाळ – विनायक राऊत २९९८, निलेश राणे ३०६२ .सावंतवाडी – विनायक राऊत ३९४८, निलेश राणे १७६९ . एकूण विनायक राऊत २०,७३५, निलेश राणे ११,६४१ . विनायक राऊत यांची सहाव्या फेरी अखेर ४७,४५० मतांनी आघाडी.

Related Articles

Back to top button