विनायक राऊत यांची सातव्या फेरीत ५५,८५१ ने आघाडी

५५८५१मतांनी विनायक राऊत यांची आघाडी . पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१, चौथ्या फेरीत ६८८४, पाचव्या फेरीत ७२५७, सहाव्या फेरीत ९०९४ तर सातव्या फेरीत ८४०१ मतांनी विनायक राऊत आघाडीवर चिपळूण – विनायक राऊत ४७१७, निलेश राणे ८८४ रत्नागिरी- विनायक राऊत ४२९७, निलेश राणे १०७५ राजापूर – विनायक राऊत २९६२, निलेश राणे २६१९ कणकवली- विनायक राऊत १७३६, निलेश राणे १६९०. कुडाळ – विनायक राऊत २९१०, निलेश राणे ३७४६ सावंतवाडी- विनायक राऊत ३७६०, निलेश राणे १९६७ . एकूण विनायक राऊत २०,३८२, निलेश राणे ११,९८१ .विनायक राऊत यांची सातव्या फेरी अखेर ५५,८५१ मतांनी आघाडी .

Related Articles

Back to top button