रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे आघाडीवर

रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे व आनंद गीते यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर आहेत.१७ वी फेरी
सुनील तटकरे 5500 हजार मतांनी आघाडीवर.

Related Articles

Back to top button