विनायक राऊत यांची बाराव्या फेरीत ९५,६४६ ने आघाडी

0
652

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ दहाव्या फेरीत ७८,३५५ मतांनी विनायक राऊत यांची आघाडी पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१, चौथ्या फेरीत ६८८४, पाचव्या फेरीत ७२५७, सहाव्या फेरीत ९०९४, सातव्या फेरीत ८४०१, आठव्या फेरीत ५,७३१, नवव्या फेरीत ८,५४३, दहाव्या फेरीत ८२२०, अकराव्या फेरीत ७,३३७, बाराव्या फेरीत ९,९५४ मतांनी विनायक राऊत आघाडीवर चिपळूण – विनायक राऊत ३८५५, निलेश राणे १०६३ रत्नागिरी- विनायक राऊत ४५९६, निलेश राणे १६३९ राजापूर – विनायक राऊत ३१११, निलेश राणे १४३५ कणकवली – विनायक राऊत १८८६, निलेश राणे २६४८ कुडाळ- विनायक राऊत ३२९९, निलेश राणे २२६६ सावंतवाडी – विनायक राऊत ४२०२, निलेश राणे १९४४ एकूण विनायक राऊत २०,९४९, निलेश राणे १०,९९५ विनायक राऊत यांची बाराव्या फेरी अखेर ९५,६४६ मतांनी आघाडी.