काजू बीला चांगला दर मिळणार
कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या काजू बी तारण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लांजा राजापूर गुहागरातील अनेक शेतकऱ्यांनी आपले काजू बी कृषिउत्पन्न बाजार समितीकडे दिलीसत्या आणि कृषी होतांना बाजार समितीकडे प्रतिष्ठान काजू बी जमा झाली ही काजू बी तारण म्हणून म्हणून ठेवण्यात येणार असून भावाच्या ७५ टक्के रक्कम मोबदला म्हणून दिला जाणार आहे शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशी सुविधा नसल्याने मालाची मिळेल त्या किमतीच्या दरात विक्री करावी लागते त्यामुळे कमी दर मिळून शेतकऱयांचे नुकसान होतंय यासाठी कृषी उत्पन्न समितीने पुढाकार घेतला असून काजू बीला हमीभाव दिला जाणार आहे सुरुवातीला ही योजना फक्त शेतीमालासाठी होती आता त्यामध्ये काजू बीचा पणही समावेश करण्यात आला आहे