
रत्नागिरी जिल्ह्यात आज ७० पॉझिटिव्ह सापडले तीन जणांचा मृत्यू, रत्नागिरी तालुक्यात २९ रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,७६९वर पोहोचली आहे. आज खेड १, रत्नागिरी २ अशा ३ रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या २२० झाली आहे, रत्नागिरी तालुक्यात २९ रुग्ण सापडले आहेत
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
खेड ६
गुहागर ६
चिपळूण १०
संगमेश्वर ११
रत्नागिरी २३
राजापूर १
एकूण ५७
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
दापोली २
लांजा १
चिपळूण ४
रत्नागिरी ६
एकूण १३
www.konkantoday.com
जाहीर केलेली
कोरोना बाधित क्षेत्र :-
माखजन बौध्दवाडी, साखरपा भंडारवाडी, फुणगूस मुस्लीम मोहल्ला, दाभोळेवाडी मालपवाडी, माखजन वाणीवठार, साडवली सैनिकवसाहत, देवधामापूर बौध्दवाडी, कसबा संगमेश्वर भोईवाडी, शंकेश्वर पार्क, हनुमान सदन खडपे वठार, पोलीस हेड क्वॉर्टस, ए विंग शंकेश्वर पार्क जिल्हा परिषद शेजारी, 1643 कित्ते भंडारी हॉल जवळ, गंगा निवास अर्पाटमेंट शेरे नाका, खालची आळी, चंद्रकला भुवन तेली आळी,
सीमा पूर्ववत सुरू झालेली क्षेत्र
मौजे अफरान मंजिल शेट्येनगर, मौजे ब्राम्हणवाडी रानपाट, मौजे नागलेवाडी आंबेशेत, मौजे बौध्दवाडी पोमेंडी बु., मौजे भाट्ये मोहल्ला, तारा आर्किड माळनाका, वैभवसागर अर्पाटमेंट आंबेकरवाडी, मौजे आंबेशेत कुर्टेवाडी, भगवतीनगर भुतेवाडी, मौजे आंबेशेत, मौजे नवानगर भाट्ये, मौजे कोतवडे सनगरेवाडी, गोडबोले स्टॉप, मौजे कोतवडे घारपुरेवाडी, मौजे भाट्ये खोतवाडी, मौजे चांदेराई भंडारवाडी, मौजे बयाबी मंजील अदामपूर
www.konkantoday.com