SindhudurgNews
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत दारूच्या नशेत दुचाकी चालवून रस्त्याकडेला उभ्या असणार्या दुचाकींना धडक; दोघे जखमी
रत्नागिरी : रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री शिवाजीनगर बसस्टॉपजवळ घडली. दारुच्या नशेत…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोरोनाबाबत दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी : चीन, जपान, अमेरिका, ब्राझील आदी देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची भीती…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवणार्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरपंच व सदस्याचे अभिनंदन केले. हा कार्यक्रम स्वयंवर मंगल…
Read More » -
स्थानिक बातम्या

चाफवली, मेघी, देवळे परिसरात ‘लम्पी’ आजाराने दगावताहेत जनावरे
संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून गावातील गोरगरीब शेतकर्यांची जनावरे लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत्यू पावली आहेत.…
Read More » -
स्थानिक बातम्या

आशा सेविकांची रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने
रत्नागिरी : महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या (आयटक) वतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.याबाबतचे निवेदन सांगली…
Read More » -
लेख

पारदर्शक व जलद ग्राहक सेवेच्या दिशेने… महावितरणची डिजिटल पावले
रत्नागिरी : 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1986 साली ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मागण्या मान्य करा… अन्यथा आंदोलन करण्याचा कोतवालांचा इशारा
राजापूर : राज्याच्या महसूल प्रशासनात सेवा देणार्या कोतवाल संवर्गाच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित राहिलेल्या आहेत. या…
Read More » -
स्थानिक बातम्या

हातखंबा येथे कारची दुचाकीला पाठीमागून धडक
रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून पुढील दुचाकीला पाठीमागून धडक देत अपघात केला. याप्रकरणी कार चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read More » -
स्थानिक बातम्या

ना. सामंतांनी आदेश दिले, अधिकार्यांनी पाहणी केली पण भाट्ये खाडीतील गाळ उपसणार कधी?
रत्नागिरी : शहराजवळील राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छिमारांच्या नौका समुद्रात जाण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदर…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचार्यांचे रक्तदान
रत्नागिरी : जिल्हा परिषद व आरोग्य विभाग तसेच कोल्हापूर येथील अॅस्टर आधार हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद कर्मचारी तसेच…
Read More »