
रत्नागिरी राजीवडा येथे दुचाकी पार्किंगच्या वादावरून चाकूने वार केले ,१ जखमी
आपल्या जागेत तुझी दुचाकी पार्किंग करू नकोस सांगणाऱ्या राजिवडा येथील महम्मद फणसोपकर यांच्याशी वाद घालून त्याला शिवीगाळी करून त्याच्या डोक्यावर व हाताच्या बोटावर चाकूने वार करून दुखापत केली व त्याला जखमी केले या आरोपावरून
राजीवडा येथील मुनीर पावसकर यांच्या विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ही घटना राजीवडा भागातील पुलाखाली घडली
www.konkantoday.com