
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेतली
आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रश्न, रस्ते प्रकल्प व विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार विनायक राऊत , किरण सामंत आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com