ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक माहिती आता ध्वनी संदेशामार्फत
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा रत्नागिरी व जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बंधू आणि भगिणींना कृषी,पशुसंवर्धन,आरोग्य तसेच…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबोली घाटमार्ग लवकर सुरळीत करा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पक्ष निरीक्षक अर्चना घारे-परब यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी व्यापारी वर्गाचे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारची केंद्राकडे ६८१३ कोटींची मागणी
मुंबईः राज्यात अनेक ठिकाणी आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून या उदध्वस्त झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने केंद्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

वन अधिकाऱ्यांच्या विरोधात भाजपा महिला पदाधिकारी आंदोलन करणार
चिपळूणचे विभागीय वन अधिकारी यांच्याकडून रत्नागिरीच्या महिला परिक्षेत्र अधिकारी यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर…
Read More » -
स्थानिक बातम्या

तळ्यात उडी मारण्याच्या प्रयत्नात झाडाची फांदी तुटून पडल्याने तरुण जखमी
तळ्यात उंचावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात बाजूच्या झाडावर चढलेला तरुण झाडाची फांदी तुटल्याने खाली कोसळून गंभीर जखमी झाला. रत्नागिरी शहरातील तेलीआळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला खासदार शरद पवार व सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार नाहीत
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या इमारतीचा आज शुभारंभ होत आहे. राज्यात महापुराचे संकट आल्याने मदत वाटप सुरू असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकेन प्रकरणातील सातव्या आरोपीला बेडया
रत्नागिरीतील एमआयडीसी येथून जप्त करण्यात आलेल्या ५० लाखांच्या कोकेन प्रकरणी पोलिसांनी सातव्या आरोपीला बेडया ठोकल्या आहेत. संजय छाजुराम चौहान (रा.…
Read More » -
स्थानिक बातम्या

अल्पवयीन तरूणीच्या विनयभंग प्रकरणी शेजार्याला अटक
दापोली : दापोलीतील फणसू परिसरातील अल्पवनीय मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून दापोली पोलिसांनी सदर मुलीचा शेजारी विलास कदम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण-दादर पॅसेंजर सुरू करण्याची खा. सुनिल तटकरे यांच्याकडे मागणी
रत्नागिरी :कोकण रेल्वे महामार्गावर महत्वाचे स्थानक असलेल्या चिपळूण स्थानकात अनेक एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. चिपळूण परिसरात लोटे परशुराम व अन्य…
Read More » -
स्थानिक बातम्या

रिफायनरीचे समर्थन केले म्हणून गोठिवरे गावातील काही कुटुंबांवर बहिष्कार घालण्याचा गंभीर प्रकार करणार्यांना पोलिसांनी दिली समज, माफी मागितल्याने प्रकरण मिटले
राजापूर : राजापूर तालुक्यातील गोठिवरे येथे राहणारे सुर्यकांत पुजारी, महादेव येरम, व अनाजी खांबल आदी कुटुंबियांनी नाणार रिफायनरीच्या समर्थनासाठी निघालेल्या…
Read More »