ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

पावस गणेशगुळे परिसरात मोटारसायकलवरून जाणाऱ्यांवर बिबट्याचा हल्ला ,सहा जण जखमी
पावस गणेशगुळे परिसरात काल मोटारसायकलवरुन जाणार्या गावकऱ्यांवर बिबट्याने परत हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

आता शिक्षक बनण्याचा ओढा कमी झाला, डी.एड. महाविद्यालये अडचणीत
रत्नागिरी: वेगवेगळ्या महाविद्यालयात व सरकारी ठिकाणी डी.एड. केले की हमखास नोकरी हे काही वर्षापूर्वी सुरळीत चाललेले गणित आता बिघडले असून…
Read More » -
स्थानिक बातम्या

कंपाऊंडमधील लेलँड टेम्पो चोरून नेला
रत्नागिरी: रत्नागिरी एमआयडीसीमध्ये उभा करून ठेवलेला लेलँड कंपनीचा टेम्पो अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी जितेंद्र विजय…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश भंग करून रॅली काढल्याबद्दल मुन्ना देसाई, महेश म्हाप व अन्य ४० जणांविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी: जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश असतानाही बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक शांततेचा भंग केला व रहदारीस अडथळा करून रॅली काढली म्हणून…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेडचे सुपुत्र अरविंद मोरे यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित
रत्नागिरी: खेड मोहाने गावचे सुपुत्र अरविंद दादाजी मोरे यांना सीबीआयमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेले पोलीस पदक नुकतेच भारताचे सर्वोच्च…
Read More » -
स्थानिक बातम्या

मासळी प्रक्र्रिया करणार्या कारखान्यांनी जीएसटी करामुळे खरेदी बंद केल्याने मच्छिमार अडचणीत
रत्नागिरी: मासळी प्रक्रिया करणार्या कंपन्यांना जीएसटी कर प्रणालीचा फटका बसल्याने त्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी मासळी प्रक्रिया…
Read More » -
स्थानिक बातम्या

अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, तरुण अटकेत
प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केले आहे. या तरुणाचे नाव साईदीप ठीक…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणात भाजप मजबूत होणार खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
खासदार नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.ते…
Read More » -
स्थानिक बातम्या

पंकज कदम मृत्यूप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवर
दापोली येथील टेटवली गावातील पंकज कदम यांच्या उपचाराबाबत वैद्यकीय अधिकार्यांनी हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. सर्पदंश झाल्याने रुग्णालयात…
Read More » -
स्थानिक बातम्या

आदेश असूनही कार्यवाही न केल्याने महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई करा जि प सभेत मागणी
वीज नियामक आयोगाने राज्यातील जनतेला सेवा पुरवणाऱ्या संस्थांचा वीजबिलात कपात केल्याचा २०१५मधील आदेशाची अंमलबजावणी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षे केली नाही.…
Read More »