ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

कामथे घाटात ट्रक व ट्रेलरची धडक एक जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणनजीक कामथे घाटात ट्रक व ट्रेलर झालेल्या अपघातात एक जण जखमी झालानागेंद्र यादव हा सावर्डे येथून रेशनचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

मोटारसायकलची चावी दिली नाही म्हणून चाकुने वार केले ,१जण जखमी
बाहेर जाण्यासाठी मोटारसायकलची चावी मागितली परंतु ती दिली नाही या रागाने चिपळूण दादर देऊळवाडी येथील प्रवीण चव्हाण यांच्यावर चाकूने वार…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

लॉकडाऊन कालावधी वाढवायचा अथवा नाही याबाबतचा निर्णय आज हाेणार?
देशात लॉकडाऊनची मुदत ही १४ एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. सध्या झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा पाहिल्यानंतर हा कालावधी वाढवण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

पेटीएमला केवायसी सेवा अपडेट करण्याच्या बहाणाने महिलेची८७हजारांची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर भागात हॉटेल कार्निवल जवळ राहणाऱ्या मंजिरी घाेलकर या महिलेची अज्ञात इसमाने ऑनलाइनवरून ८७हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार…
Read More » -
स्थानिक बातम्या

पंकजा मुंडे यांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन घेतलेल्या भूमिकेचं आमदार रोहित पवार यांचे कडुन स्वागत
भाजप नेत्या पंकजा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचं काल तोंडभरून कौतुक केलं. एवढी कठीण परिस्थिती मुख्यमंत्री व्यवस्थितपणे हाताळत आहेत, असं…
Read More » -
स्थानिक बातम्या

आणखी एका होमक्वारटाईन व्यक्तीचा अन्य कारणामुळे मृत्यू
राजापूर तालुक्यातील मोसम येथीलहोमक्वारटाईनकेलेल्या व्यक्तीचा अन्य कारणामुळे शासकीय रुग्णालयात मृत्यू झालासदर व्यक्ती मोसम गावातील असून या व्यक्तीला मेंगलोर एक्स्प्रेसमधून आलेल्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 374 जण होमक्वारंटाइन,94 फिवर क्लिनीकही सुरू
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये 26 रुग्ण दाखल आहेत.आतापर्यंत 81 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले यापैकी 68 अहवाल प्राप्त झाले…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोलीकरांना दिलासा खेड मध्ये गेलेल्या नवरा बायकोचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या खेड मधील त्या व्यक्तीला तो परदेशातून आल्यावर भेटण्यास गेलेल्यादापोली शहरात राहणाऱ्या त्याच्या दोन नातेवाईकांना ८…
Read More » -
स्थानिक बातम्या

चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट पीए फंडाला देणार 21 कोटी रुपये
कोरोनाविरुद्धच्या (कोविड-19) लढ्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पंतप्रधान केयर्स फंड व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 1.72 कोटी जमा…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवसेना शाखा क्र.१ यांचे वतीने फकीर समाजातील १०० कुटूंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
संपूर्ण देशात कोरोना या महाभयंकर आजारामुळे लॉक डाऊन असल्याने ज्या लोकांचे हातावर पोट असणाऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे, अशीच…
Read More »