
कोकण वैधानिक विकास महामंडळासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे अजित दादा पवार यांचे आमदार भास्करराव जाधव यांना आश्वासन
कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेल्या ठरावाचा राज्य सरकार कडून पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार भास्करराव जाधव यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिले आहे
www.konkantoday.com