
वैभववाडी नगरपंचायतीच्या १७ पैकी ९ जागांवर भाजपचा दणदणीत विजय
वैभववाडी नगरपंचायतीच्या १७ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवित भाजपाने सत्ता मिळविली आहे.शिवसेनेला पाच जागांवर समाधान मानावे लागले असुन तीन अपक्ष निवडुन आले आहेत.विजयानंतर भाजपाने कार्यालयासमोर फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला.
www.konkantoday.com