konkantoday
-
स्थानिक बातम्या

काेराेना याेध्याचा काेराेनाने घेतला बळी,जिल्ह्यात काेराेनामुळे मृत्यूंची संख्या २८वर गेली
रत्नागिरी जिल्ह्यात काल काेराेनामुळे दोन जणांचा बळी गेला आहे यामध्ये एका कोरोना योध्याचा समावेश आहे.आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकांचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीच्या सुपुत्राचा समावेश असलेला पॅनल्टी चित्रपट नेटफ्लिक्सवर
कोकणातील नमनातून अभिनयाचे धडे घेतलेला रत्नागिरीतील उक्षी गावाचा सुपुत्र सुधीर घाणेकर याने पेनल्टी या हिंदी सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवला होता.फुटबॉल…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय, कार्यपद्धती निश्चित करणे सुरु -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मिश न बिगीन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे…
Read More » -
स्थानिक बातम्या

निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत-पालकमंत्री अनिल परब
रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील निसर्ग वादग्रस्त नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून महाविकास आघाडीच्या शासनाने एनडीआरएफचे निकष बदलून जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांना मदत देता…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजा येथील प्रदीप काेवळे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
लांजा येथील जुनी बाजारपेठेत राहणारा प्रदीप उर्फ राजू कोवळे याने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण आगारातून सुटणार्या सर्व बस फेर्या रद्द, प्रवासी नसल्याने घेतला निर्णय
रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या लॉकडाऊनमुळे चिपळूण आगारातून सुटणार्या सर्व बस फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवासीच नसल्याने आगार व्यवस्थापनाने हा निर्णय…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी द.मधून दोन सदस्य भा ज पा. प्रदेश कार्यकारिणी वर नियुक्त होणार :- जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन
भा.ज.पा. प्रदेश कार्यकारिणी वर द. रत्नागिरी मधून दोन सदस्य नियुक्त होतील. आज सकाळी या संदर्भात प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यातील सुमारे चार हजार पोलीसांनी कोरोनावर मात केली
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ तास लोकांच्या सेवेत असणार्या राज्यातील सुमारे पाच हजार १७५ पोलीस कर्मचारी, अधिकार्यांना कोरोनाची बाधा झाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 14 नवे रुग्ण,दोन रुग्णांचा मृत्यू,23 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले
रत्नागिरी दि. 05 (जिमाका): काल सायंकाळपासून 14 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 2 जणांचा मृत्यू झाला. एकूण बरे झालेल्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

अळंबी खाल्ल्याने विषबाधा झालेले आठ जणाची तब्बेत सुधारली
चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे अळंबी खाल्ल्याने आठ जणांना विषबाधा झाल्याने तातडीने कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर…
Read More »