konkantoday
-
स्थानिक बातम्या

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शेकडो शिवसैनिकांची नावे जाहीर करा नाहीतर खोटेपणा कबूल करा – शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे
खेड : चार दिवसांपूर्वी खेड येथे झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाजपात जाहीर प्रवेश करणाऱ्या शेकडो शिवसैनिकांची नावे जाहीर करा नाहीतर…
Read More » -
स्थानिक बातम्या

एस टी महामंडळाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे चाकरमानी हैराण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गौरी-गणपती उत्सवासाठी गावी जाणार्या चाकरमान्यांना दिलासा देण्याकरता परिवहन मंत्र्यांनी ३ हजार एसटी बसेसची घोषणा केली. मात्र बुधवारी त्याची…
Read More » -
स्थानिक बातम्या

मच्छिमारांवरील संकट कायम, वादळी वार्यामुळे समुद्रात गेलेल्या नौका परतल्या
मासेमारीच्या नव्या मुहूर्ताला १ ऑगस्टपासून सुरूवात झाल्यानंतर काही प्रमाणात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वादळी वार्यांमुळे पुन्हा किनार्यावर दाखल झाल्या आहेत. पहिल्याच…
Read More » -
स्थानिक बातम्या

कशेडी घाटात चाकरमान्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून आमदार शेखर निकम यांचे प्रयत्न
मुंबईहून येताना कोकणात गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी घाटात अडकल्याचे व चाकरमान्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा कशेडी तपासणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा रुग्णालयातील भरतीबाबत जनयाचिकेवर शुक्रवारी सुनावणी
जिल्हा रुग्णालयात अपुरे असलेले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात खलील वस्ता यांनी जनहित याचिका दाखल…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर दिलीप मोरे यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील प्रसिद्ध बाल रोग तज्ञ व शासकीय रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दिलीप मोरे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले गेले काही…
Read More » -
स्थानिक बातम्या

राम मंदिर भूमीपूजना निमित्त रत्नागिरीत भाजपचा आनंदोत्सव
रत्नागिरी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रभू श्रीराम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न साकार होत आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

ऑनलाईनवरून महिलेची ८२ हजार रुपयांची फसवणूक
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर साळवी स्टॉप येथे राहणार्या श्वेता साळवी यांची ऑनलाईनवरून अज्ञात इसमाने ८२ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार…
Read More » -
स्थानिक बातम्या

शासकीय रूग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रभाव वाढत असून रत्नागिरी शासकीय आरोग्य यंत्रणेत वैद्यकीय अधिकार्यांची पदे कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांना योग्य ती खबरदारी घेवून आणणार, एसटीने येणार्यांना पासची गरज नाही -जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांना योग्य ती खबरदारी घेवून आणण्यात येणार आहे. एसटीने येणार्यांना फक्त पासची गरज राहणार नाही. मात्र…
Read More »