konkantoday
-
स्थानिक बातम्या

भात पिकाच्या नुकसानीच्या पाहणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज जिल्हा दौर्यावर
परतीच्या पावसामुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यााठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आज २३ ऑक्टोबरला खेड, रत्नागिरी तालुका…
Read More » -
स्थानिक बातम्या

समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक . डॉ. आनंद आंबेकर यांचा डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सत्कार
नाचणे गावातील रहिवासी आणि समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक . डॉ. श्री आनंद आंबेकर यांचा नर्सिंग हा विषयासाठी डाॅक्टरेट मिळविलेबद्दल गुरूवारी श्री…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणारमधील तेल शुद्धिकरण प्रकल्प केव्हाच रद्द केलेला आहे.-उद्योग मंत्री सुभाष देसाई
रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणारमधील तेल शुद्धिकरण प्रकल्प केव्हाच रद्द केलेला आहे. तो प्रकल्प रायगड जिल्ह्यात कधीही होणार नव्हता त्यामुळे आता तो…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

आता भाजप ‘तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे व्हॅक्सीन देगें’ असा नारा देत असल्याचा संजय राऊत यांचा टोला
कोरोनाची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील नागरिकांनाच मोफत मिळणार का, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही शाळेत…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान
निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील ६६७ स्थानिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असले तरी आता जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी हे पक्ष एकमेकांच्या विरोधात काम करीत असल्याचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

आमदार, खासदार अजूनही शेतकर्यांच्या बांधावर पोचले नाहीत-माजी खासदार नीलेश राणे
मुसळधार पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीसाठी आस लावून बसले आहेत. त्यांचे अश्रू पुसायला कोणीच आलेले नाही. काही गावात अधिकारीच पोचलेले…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करुन उपलब्ध करुन द्याव्यात…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला भीषण आग
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या ११ तासांपासून अग्निशमन दलाचे जवान आग…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यातील सर्व आरटीओ डिजिटल करण्याच्या पहिल्या टप्प्याला दसर्यानंतर सुरुवात होणार
राज्यातील सर्व आरटीओ डिजिटल करण्याच्या पहिल्या टप्प्याला अखेर येत्या दसर्यानंतर सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात डुप्लिकेट लायसन्सचा समावेश करण्यात आला…
Read More »