konkantoday
-
स्थानिक बातम्या

बालकलाकार आर्यन विलास पाटील यांस सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार जाहीर
खेड : बेटिया इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पटना बिहार आवॉर्डकार्यक्रम गुरूवार दिनांक २४ डिसेंबर रोजी नुकताच पार पडला. यातभारताबरोबर २९…
Read More » -
स्थानिक बातम्या

रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे — जमीअते उलेमा महाराष्ट्र आमदार राजन साळवी यांच्या पाठीशी — मो. डॉ. एजाज पन्हळेकर
मागील दोन वर्षांपासून राजापूर रिफायनरी प्रकल्पा विरोधात अफवा पसरवून लोकांच्या मनात गैर समज निर्माण करणाऱ्याना कोकणी जनते बाबत काही देणे…
Read More » -
स्थानिक बातम्या

सावर्डे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पदाधिकारी आक्रमक
राजकीयदृष्ट्या बलाढ्य समजल्या जाणार्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकत्र येणार्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

दामले विद्यालयातील शिक्षिका सौ. भावना प्रवीण मोटघरे – वाघेला यासोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात
रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामलेविद्यालयातील शिक्षिका सौ. भावना प्रवीण मोटघरे – वाघेला यासोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली मेहता पेट्रोल पंप येथे अश्विनी ट्रॅव्हल्स गाडीमध्ये डिझेल भरत असताना गाडीने अचानक घेतला पेट घेतला,प्रवासी सुखरूप
आज रात्री दापोली मेहता पेट्रोल पंप येथे अश्विनी ट्रॅव्हल्स गाडीमध्ये डिझेल भरत असताना गाडीने अचानक घेतला पेट डिझेल भरणाऱ्या राजू…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत ऑपरेशन रत्नदुर्ग’ (डमी डिकॉय) राबविण्यात आले
अतिरेकी किनारपट्टीभागात घुसण्याची शक्यता डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरीत‘ऑपरेशन रत्नदुर्ग’ (डमी डिकॉय) राबविण्यात आले.सन १९९३ मध्ये झालेला बॉम्बस्फोट व २६/११ च्या दहशतवादीहल्ल्याच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

अन्यथा प्रकल्प समर्थकांचा उद्रेक होवून ते रस्त्यावर उतरतील- कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचा इशारा
सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या रिफायनरी प्रकल्पातून लाखो लोकांना रोजगार मिळणार अन् कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. त्यामुळे हा…

घातक रसायन सोडणाऱ्या लोटेतील दोन कारखानदारांना केवळ पंधरा दिवसात उत्पादन सुरू करण्याची परवानगी
घातक रसायन सोडणाऱ्या लोटेतील दोन कारखानदारांना केवळ पंधरा दिवसात उत्पादन सुरू करण्याची परवानगी एमपीसीबीने दिली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले…
Read More »