konkantoday
-
स्थानिक बातम्या

१०४८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेरत्नागिरी जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी
रत्नागिरी जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी१०४८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून ४७९ पैकी ११९ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तब्बल…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प मार्गी लावावा,माजी केंद्रीय मंत्री व खासदार सुरेश प्रभु यांची कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा व या प्रकल्पाची रद्द झालेली अधिसूचना पुन्हा नव्याने काढण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुहागर-शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर मुख्य पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता सुरू
गुहागर-शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर येथील पुलाचे काम सुरू असल्याने प्रामुख्याने गुहागर शहरातील जनतेला मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत होता. या…
Read More » -
स्थानिक बातम्या

माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री सुरेशजी प्रभू यांच्याशी जिल्ह्यातील समस्यांबाबत जिल्हा हॅाटेल असोसिएशनच्या सदस्यांनी चर्चा केली,अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री सुरेशजी प्रभू यांनी मंगळवार दि. ५.१.२०२१ रोजी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात रत्नागिरी जिल्हा हॅाटेल असोसिएशनला चर्चेसाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात अनेक ठिकाणी आठवडा बाजार सुरू, मात्र रत्नागिरीत आठवडा बाजार सुरू करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी काेराेनाचे नियम पाळून आठवडा बाजार सुरू झाले आहेत मात्र रत्नागिरीतील आठवडा बाजार सुरू करण्याच्या निर्णयाकडे पालिकेतील…
Read More » -
स्थानिक बातम्या

जनसुनावणीतून बहुसंख्य लोकांची एखाद्या प्रकल्पाबाबत भावना लक्षात येते -खा. सुरेश प्रभू
लोकांना जे हवं ते आपण दिले पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. आपण पर्यावरणमंत्री असताना सन १९९८ मध्ये जनसुनावणीची तरतूद केलेली होती.…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

रात्रीची संचारबंदी बुधवारपासून मागे घेण्याच्या हालचाली सुरू
ब्रिटनसह पाश्चिमात्य देशांत सापडलेल्या करोनाच्या नव्या विषाणूच्या पाश्र्वभूमीवर राज्यात ५ जानेवारीपर्यंत लागू करण्यात आलेली रात्रीची संचारबंदी बुधवारपासून मागे घेण्याच्या हालचाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना गौरविणार, पत्रकार दिनी राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान
रत्नागिरी/- महाराष्ट्र मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त सन्मान करण्यासाठी रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारिता विषयाचे अध्यापक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

मानेज इंटरनॅशनल स्कूलला ब्रिटिश कौन्सिलचे प्रमाणपत्र
रत्नागिरी:-कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सीबीएसई बोर्डाच्या शाळेला युकेमधील ब्रिटिश कौन्सिल या प्रतिष्ठित संस्थेकडून फाऊंडेशन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

मानेज इंटरनॅशनल स्कूलला ब्रिटिश कौन्सिलचे प्रमाणपत्र
रत्नागिरी:-कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सीबीएसई बोर्डाच्या शाळेला युकेमधील ब्रिटिश कौन्सिल या प्रतिष्ठित संस्थेकडून फाऊंडेशन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.…
Read More »