
भाजपा आमदार प्रसाद लाड यांची आमदार निधीतून दहा लाखांची मदत
भाजपचे आमदार प्रसाद लाड ह्यानी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत काेराेना साहित्य खरेदी साठी दहा लाखांचा निधी दिला आहे यामध्ये रत्नागिरी जिल्हय़ाकरिता अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचारी डॉक्टर्स नर्स यांच्याकरिता माक्स व सेनिटायर्स ,व पीपई कीट खरेदी करता हा निधी उपलब्ध करून दिला आहे सदरचे पत्र संबंधितांकडे अनिकेत पटवर्धन यांनी सुपूर्द केले
www.konkantoday.com