konkantoday
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी पाच ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे करणार – नामदार उदय सामंत
रत्नागिरी जिह्यात जिल्हा नियोजन मंडळांमधून ६ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचा निर्णय झाला होता आता मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या निधीमधून पाली ,रायपाटण…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिह्यातील नव्या बचत गटांना निधीची प्रतिक्षा
कोरोनाचे दुरगामी परिणाम नव्याने स्थापन झालेल्यारत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उपजिवीका साखळीवर झाला आहे.कोरोनामुळे शासनाकडून वेळेत निधी दिला नव्हता. रत्नागिरीजिल्ह्याला…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली,आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना पुढे ढकलला
आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील १० हजार ९९२ रिक्षा व्यावसायिकांना अद्यापपर्यंतअनुदान नाही
रत्नागिरी कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनेलॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत हातावर पोटअसलेल्या घटकांना आर्थिक आधार देण्याची घोषणा सरकारनेलॉकडाऊनपुर्वी केली…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात कराेना रुग्णांची संख्या कमी होत चालली, आज जिल्ह्यात ३२४ नवे रुग्ण
🛑 COVID 19 Final Reporting Dt. 3/05/2021.✳️ RTPCR Ratnagiri –1)DH Ratnagiri–71.2)PHC Dhartale—013)PHC Hatkhamba—-09.4)PHC Phupere–065)PHC Jakadevi—086)PHC Malgund–027) PHC Kotawade—-138)PHC Phungus–189)PHC Rampur–0510)RH Devrukh–0411)RH…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मुंबई शहरात ७५ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत कोविड मृत्यू दर आटोक्यात येण्याची शक्यता
मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेत अभ्यासानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविड मृत्यूंची संख्या वाढणार असल्याचे सागंण्यात आले आहे. मात्र, टाटा इन्स्टिट्यूट…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाबळेश्वरमधील गोल्फ मैदानावर अंबानी दांपत्य वॉकसाठी आल्याने गोल्फ क्लबने आपल्या गोल्फ मैदानाला टाळं ठोकलं
रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आणि उदयोगपती अनिल अंबानी हे पत्नी टिना अंबानींसहीत महाबळेश्वर येथे सुट्ट्यांचा आनंद…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड नगर परिषदेच्या कोविड केअर सेंटरने राबवला आगळा उपक्रम,कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला संगीताच्या तालावर दिला रुग्णालयातून निराेप
खेड नगर परिषदेच्या कोविड केअर सेंटरनेही असाच उपक्रम राबवला. कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला संगीताच्या तालावर रुग्णालयातून निराेप देण्यात आलाखेड कोविड…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रशासनाचे दुसऱ्या डोससह पहिल्या डोससाठी फ्रंटलाईनकर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे आदेश
रत्नागिरी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लसीकरणाला गर्दीहोत आहे; मात्र लस उपलब्ध होत नाही. दुसरा डोसघेण्यासाठीच २५ हजाराहून अधिक लाभार्थी आहेत.प्रशासनाने दुसऱ्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात १५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत ४०,८५० वाहनांवर कारवाई
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले आहे. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण ५७ ठिकाणी नाकांबदी केलेली आहे. १५…
Read More »