konkantoday
-
स्थानिक बातम्या

मंडणगड तालुक्यात एकाचवेळी १७८ बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ
मंडणगड तालुक्यात दि. २५ ते २९ मे दरम्यान करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल २ जून राेजी आराेग्य विभागाला प्राप्त झाला. या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोईमतूर-जबलपूर साप्ताहिक स्पेशल गाडीला ७ जूनपर्यंत मुदतवाढ
कोकण मार्गावर रेल्वे गाड्यातील गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठीकोईमतूर-जबलपूर साप्ताहिक स्पेशल गाडीला ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचानिर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.www.konkantoday.com
Read More » -
स्थानिक बातम्या

कशेडी घाटात रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणार्या एका खासगी बसवर पोलिसांची कारवाई,एक प्रवासी कोरोना बाधित आढळला
रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरुवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणार्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई केली. या बसमधून…
Read More » -
स्थानिक बातम्या

नाणार प्रकल्पाबद्दल लोकभावना लक्षात घेऊन हा प्रकल्प करणं आमची जबाबदारी -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
नाणार हा प्रकल्प कोकणासाठी किती महत्त्वाचा आहे, त्याबद्दल तिथल्या लोकांनी माझ्यासमोर भूमिका मांडली. प्रकल्प येण्याच्या आधीच गुजरातच्या उद्योगपतींनी शेतकऱ्यांची जमीनही…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांना कोरोनाची लागण
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव व त्यांची पत्नी या दोघांनाकोरोनाची लागण झाली आहे. आपल्या संपर्कातील आलेल्यांनी कोरोना चाचणी करून…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मुंबईतील पत्रकार परीषदेत तत्वत: हा शब्द माझ्याकडून म्हणायचा राहिला-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
राज्यात पाच टप्प्यात करण्यात येणार्या अनलॉकलाच्या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करतील,…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, असं राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टनिर्णयाबाबतही मंत्र्यांमध्ये व खात्यात एकमत नाही
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्य अनलॉकची घोषणा केली. त्यामध्ये…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यातल्या लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू कमी करण्यात येणार ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग तिसऱ्या टप्प्यात
राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासात सापडले ३८९ पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात लाॅकडाॅऊन सुरु होताच कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली रत्नागिरी जिल्ह्यात आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला
राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आज…
Read More »