konkantoday
-
स्थानिक बातम्या

पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ विरोधात रत्नागिरीत काँग्रेस पक्षाचे आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस भवन कार्यालय येथे पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले.…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा-सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई दिनांक ७: मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने…
Read More » -
स्थानिक बातम्या

नियम पाळून १० जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची शहर व्यापारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जिल्हा प्रशासनाने लागू केलेला लॉकडाऊन संपल्यानंतर १०जूनपासून नियम पाळून सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी शहर व्यापारी महासंघाचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात चाळीस मुले कोराेनाच्या विळख्यात
तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या विळख्यात लहान मुलेसापडू शकतात अशी भिती वर्तविलीजातआहे.त्यासाठीप्रशासनाकडून यंत्रणा कामाला लागली आहे. सध्या जिल्ह्यात ४०कोरोना बाधित मुले आढळली…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येत नसेल तर पालकमंत्री व जिल्हाधिकारी बदला-गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांची मागणी
मुंबईसारख्या महानगरातील कोरोना हळूहळू नियंत्रणामध्ये येत असताना लोकसंख्या विरळ असूनही मागील दोन महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत नसेल…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वे मार्गावर नविन गाडी सुरू झाली की उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करण्याचा प्राध्यापक उदय बोडस यांचा विक्रम हुकणार
इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून देणारे अनेक अवलिया असतात अनेक वर्षे स्वप्न असलेले कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून सुरू होणाऱ्या नवीन गाडीच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई “खोदा पहाड निकला चुहा” अशा प्रकारची -आमदार नितेश राणे
तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तुंटपूज्या मदतीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. कोकणात झालेल्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

राष्ट्रवादीचे आमदार आ. शेखर निकम यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरिक्षकपदी नियुक्ती
राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निरिक्षकपदी राष्ट्रवादी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात कांदळवन कक्षामार्फत कांदळवन उपजीविका निर्माण योजना
रत्नागिरी जिल्ह्यात कांदळवन कक्षामार्फत कांदळवन उपजीविका निर्माण योजना राबविली जात आहे.जिल्ह्याला १६० किलोमीटरचा किनारा आहे. त्यावरील अडीच हजार हेक्टर कांदळवने…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

केंद्र सरकारने तंबी दिली म्हणूनच सीरम कंपनीचे सीईओ अदर पूनावाला लंडनला निघून गेले हसन मुश्रीफ यांचा आरोप
केंद्र सरकारच्या धमक्यांमुळेच सीरम इन्स्टिटय़ूटने महाराष्ट्राला लसच्या दीड कोटी मात्रा उपलब्ध करून दिल्या नाहीत असा गंभीर आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री…
Read More »