konkantoday
-
स्थानिक बातम्या

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात कोरोबाधितांची आहाराबात हेळसांड,१७५ रुपयांची सकस थाळी देण्याचे निर्देश असताना दिली जाते ९० रुपयांची थाळी
खेड: कोरोना रुग्णांना शासकिय नियमानुसार १७५ रुपयांचा सकस आहार देण्याचे निर्देश असताना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना केवळ ९० रुपयांची थाळी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवी मंदिरात आणि राजगड किल्ल्यावर जाण्याऱ्या भक्तासांठी आता फ्युनिक्युलर रेल्वे किंवा रोप वे
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवी मंदिरात आणि राजगड किल्ल्यावर जाण्याऱ्या भक्तासांठी आता पायी जावं लागणार नाही. लोणावळ्याजवळील कार्ला…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग; उद्दीष्ट पुर्ण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न
खेड : खेड तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक कोव्हक्सिन आणि कोविशिल्ड लसीकरण मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत तालुक्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ठेकेदाराच्या मनमानीमुळे नाहक मनस्ताप
राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ठेकेदाराच्या मनमानीमुळे आता सलग तिसऱ्या वर्षी सर्वसामान्य जनता, जमीन मालक आणि वाहन…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 50.42 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 50.42 मिमी तर एकूण 453.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

तुम्ही सर्व कर्मचारी आहात म्हणूनच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी आहोत.- मंत्री उदय सामंत
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील उद्यमनगर येथील कोव्हिड हॉस्पिटलला शुक्रवारी भेट दिली. उद्यमनगर येथील कोव्हिड हॉस्पिटलमधील डॉक्टर,…
Read More » -
स्थानिक बातम्या

पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी घेतला पावसाळी परिस्थिती व कोरोना परिस्थितीचा आढावा
राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी आज दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा अजुनही चौथ्या टप्प्यात राहणार,रत्नागिरी जिल्ह्याचा पॉजिटिव्ह रेट १४.१२
राज्य सरकारने जाहीर केलेल्या टप्प्यांनुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेडस उपलब्धतेनुसार स्थानिक प्रशासन आपल्या क्षेत्रातील निर्बंधाबाबत निर्णय घेणार 14 जूनपासून होणार अमंलबजावणी
पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे 14 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर( लेव्हल्स) ठरवेल असे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिह्यात गेल्या चोवीस तासांत कराेना रूग्णांची संख्या सातशेच्या आसपास ,६९३ नवे रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना टेस्टिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आले असून गेल्या चोवीस तासांत नव्या कराेना रूग्णांची संख्या सातशे च्या आसपास…
Read More »