konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

मुस्लिम बांधवांना बकरी ईद’ निमित्त मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, राज्यपालांसह दिग्गजांकडून शुभेच्छा
मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईद चा सण आज देशभरात उत्साहाने साजराकेलाजातआहे. .मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, राज्यपालांसह दिग्गजांकडून ‘ईद-उल-अजहा’ च्या शुभेच्छा…
Read More » -
स्थानिक बातम्या

पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचा दौरा कार्यक्रमकोरोना आणि अतिवृष्टीचा आढावा घेणार
रत्नागिरी दि.20: राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे गुरुवार 22 जुलै 2021 रोजी…
Read More » -
लेख

‘हिडन’ वेबसिरीज मधील ‘इन्स्पेक्टर गजरे’ कायम स्मरणात राहील! अभिनेता रोहित परशुराम
आपल्या नावातच वेगळेपण असलेला आणि पिळदार भक्कम शरिरयष्टी सोबत आकर्षक पेहराव परिधान करून इंडस्ट्रीचं लक्ष वेधण्यात यशस्वी होत असलेला युवा अभिनेता म्हणजेच रोहित परशुराम! ‘पिंग पॉंग एंटरटेन्मेन्ट’ची बहुचर्चित हिंदी वेबसिरीज ‘हिडन’ मध्ये एक जबरदस्त व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिनेता संतोष जुवेकर यांची एसीपी प्रदीप राजे ही प्रमुख भूमिका आहे. त्यांच्या सोबत रोहितने राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याची इन्स्पेक्टर ‘गजरे’ची भूमिका केली आहे. रोहितने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्याने या व्यक्तिरेखेसाठी तब्बल ७ किलो वजन वाढवून हा ‘गजरे’चा बेरकीपणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘हिडन’ १६ जुलैला ‘पिंग पॉंग’ ओटीटी वर रुजू होत आहे, त्यानिमित्ताने रोहित सोबतचा हा संवाद.. प्रश्न : रोहित तुझं ‘रोहित परशुराम’ हे खरं नाव आहे? कि फिल्म इंडस्ट्रीत लावलं जातं तसं आहे? रोहित : नाही मी माझं नावं कुणाच्या सांगण्याने, प्रभावाने बदललेलं नाही. माझं आणि वडिलांचं मिळून ‘रोहित परशुराम’ असं केलं आहे. मात्र त्यासाठी अंक शास्त्राची थोडी मदत घेतली आहे एव्हढंच खरं आहे. प्रश्न : अभिनयाच्या क्षेत्रात तुझी एंट्री कशी झाली ? रोहित : एकदम ऍक्सीडेन्टली मी या क्षेत्रात आलो आहे. मी नॅशनल लेव्हलचा बॉडी बिल्डर आहे. २०१७ सालची राष्ट्रीयस्तरावरील ‘बॉडी बिल्ड’ स्पर्धा खेळलो आहे. या स्पर्धेद्वारे मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

ड्रॅगन फ्रूट लागवडीला चालना मिळण्यासाठी व ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अनुदानाची योजना
ड्रॅगन फ्रूट लागवडीला चालना देण्यासाठी कृषी विभागाकडून पावले उचलली आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून अनुदान दिले जाणार असून त्यासाठी महाडिबीटी…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासाला ठेवीदारांचा भरभरून प्रतिसाद १३ कोटीं १५ लाखांच्या नवीन ठेवी संकलित संस्थेबाबतच्या विश्वासार्हतेची ही पावती – ॲड. दीपक पटवर्धन
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दि.२० जून पासून प्रारंभ झालेल्या ठेववृद्धी मासाची आज सांगता झाली. आज अखेरच्या दिवशी १ कोटीं ६ लाखांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात उर्दु भवन उभारणार-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
राज्यात उर्दु भाषेची वाड्:मयीन प्रगती आणि समृद्धीसाठी नांदेड व मालेगावच्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये उर्दु घरे (भवन) उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश…
Read More » -
स्थानिक बातम्या

उक्षी फाटा स्टॉपला अधिकृत मान्यता,गाव विकास समितिच्या मागणीला यश
रत्नागिरी:- उक्षी फाटा हा बस स्टॉपला अधिकृत मान्यता मिळाली आहे गाव विकास समितीच्यावतीने जिल्हा वाहतुक नियंत्रकांकडे मागणी करण्यात आली होती.गाव…
Read More » -
स्थानिक बातम्या

श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामांचा आढावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

विधी सेवा प्राधिकरणातर्फे १ ऑगस्टला लोकअदालत
लॉकडाऊनमुळे प्रलंबित राहिलेल्या न्यायालयीन तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये झटपट न्यायालयीन निर्णय घेण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १ ऑगस्टला येथील जिल्हा न्यायालय,…
Read More » -
स्थानिक बातम्या

विलगीकरण कक्षात कोरोनाबाधितांवर तात्काळ उपचार मिळावेत- जि प अध्यक्ष विक्रांत जाधव जाधव यांची अपेक्षा
विलगीकरण कक्षात कोरोनाबाधितांवर तात्काळ उपचार करून आरोग्य यंत्रणेने त्यांना जीवदान द्यावे अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी व्यक्त…
Read More »