konkantoday
-
स्थानिक बातम्या

कोराेनाच्या पाश्र्वभूमीवर रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता?
रत्नागिरी जिल्ह्यात अजूनहीकरोनाचा प्रभाव असल्याने रत्नागिरी जिल्हा अजूनही तिसर्या टप्प्यात आहे त्यामुळे या जिल्ह्यावर अजूनही बंधने आहेतकोरोना महामारीची दुसरीलाटओसरत असली…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद भवनातील बदलीपात्र कर्मचार्यांचे समुपदेशन अंतिम टप्प्यात
जिल्हा परिषद भवनातील बदलीपात्र कर्मचार्यांच्या समुपदेशनाची प्रक्रिया मंगळवारी बहुतांशी पूर्ण झाली आहे. आज ११ ऑगस्टला आरोग्य विभागातील बदलीपात्र कर्मचार्यांसाठी समुपदेशन…
Read More » -
स्थानिक बातम्या

खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेला भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांचे सडेतोड उत्तर
लोकसभेत १२७ व्या घटना दुरुस्तीबाबत चर्चा सुरु आहे. या चर्चेत राज्याच्या खासदारांनी आपली भूमिका मांडली. खासदार विनायक राऊत यांनी केंद्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

बिबटयाच्या वाढलेल्या मुक्त संचारामुळे मंडणगड तालुक्यातील बोरथळ येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बिबटयाच्या वाढलेल्या मुक्त संचारामुळे मंडणगड तालुक्यातील बोरथळ येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावाजवळच्या जंगलात बिबट्याचा वावर वाढला असून शेतात जाण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे गावातील मांजरेकरवाडी व कळंबटेवाडी भूस्खलनामुळे बाधित झालेल्या भागाला भूगर्भ शास्त्रज्ञानी भेट दिली
जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे संगमेश्वर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील तळेकांटे गावातील मांजरेकरवाडी व कळंबटेवाडी भूस्खलनामुळे बाधित झाल्या आहेत. याचा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? असं खळबळजनक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर रामपेठ परिसरातील युवकानी मोकाट जनावरांच्या शिंगांना बसविले रेडियम
संगमेश्वर रामपेठ परिसरातील युवकानी रात्री ११ वाजेपर्यंत मोकाट सोडून दिलेल्या जनावरांच्या शिंगाना रेडियम बसविण्याचा स्तुत्य उपक्रम संयुक्त मोहिमेद्वारे राबविला आहे.संगमेश्वर…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरातील महापुरानंतर जमा झालेला कचरा कामथे घाट परिसरात टाकला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
महापुरानंतर जमा झालेला शहरातील कचरा तालुक्यातील कामथे घाट परिसरात टाकला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या कचर्यामुळे गावासह…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वेच्या रेल कामगार सेना युनिटला चिपळुण, रत्नागिरी येथे प्रत्येकी एक नवीन रूग्णवाहिका -ना. उदय सामंत
कोकण रेल्वेच्या रेल कामगार सेना युनिटला चिपळण, रत्नागिरी येथे प्रत्येकी एक नवीन रूग्णवाहिका देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय…
Read More » -
स्थानिक बातम्या

जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी योजनेविषयी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांची मुलाखत रत्नागिरी आकाशवाणीवर
ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत…
Read More »