konkantoday
-
स्थानिक बातम्या

बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक वर वन विभागाची मोठी कारवाई
लाकडाने भरलेले दोन ट्रक वन विभागाने घेतले ताब्यात खेड : मुंबई गोवा महामार्गावरून बिना परवाना अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन…
Read More » -
Uncategorised

लम्पीने घेतला आतापर्यंत 401 जनावरांचा बळी
रत्नागिरी : लम्पी या आजाराने आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 401 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागात झाली आहे. त्यापैकी 201 जनावरांच्या…
Read More » -
Uncategorised

डोक्यात स्टूल मारून महिलेला केले जखमी
रत्नागिरी : किरकोळ कारणातून नात्यातीलच महिलेच्या डोक्यात स्टूल मारुन तिला जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोव्हीडने मृत्यू; 120 जणांचे नातेवाईक मदतीपासून वंचित
रत्नागिरी : कोव्हीडने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना शासनाने 50 हजारांचे अनुदान जाहीर केले. जवळपास 80 ते 90 टक्के लाभार्थ्यांना हे…
Read More » -
स्थानिक बातम्या

अंगणवाडी सेविकांचे दि. 20 फेब्रुवारीपासून राज्यस्तरीय काम बंद आंदोलन
रत्नागिरी : मानधन, अंगणवाड्यांचे भाडे, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्ती लाभ, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळी सुट्ट्या बंद, नवीन…
Read More » -
स्थानिक बातम्या

तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आरोपीला 7 वर्षे सश्रम कारावासासह 15 हजार रुपये दंड
राजापूर : पायवाटेने घरी जाणार्या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आरोपीला न्यायालयाने मंगळवारी 7 वर्षे सश्रम कारावासासह 15 हजार रुपये दंडाची…
Read More » -
स्थानिक बातम्या

पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या मारहाणीत मित्राचा मृत्यू , मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटात आलेल्या मित्राचाही दरीत पडून मृत्यू
कराड येथील तीन मित्रांचापैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या मारहाणीत एकामित्राचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृताचे दोन्ही मित्र कारमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलआंबोली…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेडमधील निकेत पवारला युट्यूबचे गोल्डन बटन
खेड : प्राथमिक शिक्षण खेडमध्ये झालेल्या व सध्या जयपूरमध्ये वास्तव्य करणाऱ्या निकेत पवारला अमेरिकेकडून युट्युबने सोन्याचा गोल्डन बटन अवॉर्ड दिला…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवरूखच्या साहिल घडशीची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
संगमेश्वर : ३२ वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे झाल्या.…
Read More » -
स्थानिक बातम्या

बावनदी येथे दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी : दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्या चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार 29 जानेवारी…
Read More »