konkantoday
-
स्थानिक बातम्या

३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक: शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची निर्णायक आघाडी
*सिल्वासा: दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी आघाडी घेतली…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर -किरीट सोमय्या
अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाटीवर टिकेचे बाण सोडले. वसूली झालेले 100 कोटी कोणाच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत ,रत्नागिरी पालिकेच्या नवीन प्रशासकीयइमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण योजनेतूनघेण्यात आलेल्या रत्नागिरीपालिकेच्या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी…
Read More » -
स्थानिक बातम्या

आमची वाशिष्ठी आमची जबाबदारी’ या मोहीमेंतर्गत हा प्रश्न सुटेपर्यंत आपला लढा सुरुच -सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार
वाशिष्ठी नदीतील पाण्याच्या पूर नियंत्रणासाठी चिपळूण, खेर्डी, सती या भागातील २०-३० फुट साचलेला संपुर्ण गाळ व नदीपात्रालगत ठेवण्यात आलेले डोंगरुरपी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जयगड येथून बेपत्ता झालेल्या मच्छीमारी नौका वरील एका खलाशाचा मृतदेह हाती
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथून पाच दिवसांपुर्वीमच्छीमारीसाठी गेलेली बोट अद्यापही परतली नाही. त्याबोटीवरील सहा खलाशांपैकी एकाचा मृतदेह गुहागरकिनाऱ्यापासून २० नॉटीकल खोल…
Read More » -
स्थानिक बातम्या

आशा सेविकांना स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे दिवाळी भेट
सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणा-या स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थे तर्फे रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमध्ये काम करणा-या १८ आशा सेविकांना प्रत्येकी रु.१०००/-…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण कृषी विद्यापीठात गवती चहा सह सुगंधी वनस्पतींवर संशोधन
कोकण कृषी विद्यापीठाकडून सातत्याने नवनवीन संशोधनावर भर दिला जात आहे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र महाविद्यालयामध्ये गवती चहा, पचोरी, वाळा, तिखाडी व इतर…
Read More » -
स्थानिक बातम्या

जलव्यवस्थापनासाठी प्रेरणादायी कार्य करणार्या फिनोलेक्सच्या प्रकाश छाब्रिया यांचा गौरव
रत्नागिरीमध्ये नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आयाेजित करण्यात आली हाेती जिल्ह्यात शाश्वत एकसूत्रीपणा जलनियोजन व जल व्यवस्थापनासाठी प्रेरणादायी कार्य करणार्या…
Read More »