konkantoday
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनाचे उद्घाटन.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे लोकमान्य बाळ गंगाधर…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोलीत पिग्मी एजंटच्या पैशांवर अज्ञाताने मारला डल्ला.
दापोली शहरातील गोपाळकृष्ण पतपेढीच्या पिग्मी एजंटच्या पैशावर अज्ञाताने डल्ला मारल्याची घटना गुरूवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणात थंडीच्या चाहुलीने बागायतदारांची लगबग.
कोकणातील पावसाळा ओसरताच गारठा वाढू लागला आहे. थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या थंडीला सुरूवात झाली आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

निकालाला, दुर्घटनेला चंद्रचूड जबाबदार -संजय राऊत
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निकालावर संताप व्यक्त करताना थेट माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना जबाबदार ठरवलंय. शिवसेनेत…
Read More » -
स्थानिक बातम्या

अखेर खेड नगर परिषदेकडून जिजामाता उद्यानाची स्वच्छता
खेड नगरपरिषदेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रबोधनकार ठाकरे उद्यानाची दयनीय अवस्था झाली होती. उद्यानातील परिसर गवताच्या वेढ्यात अडकला होता. आधीच…
Read More » -
महाराष्ट्र

चिपळूण येथे सोमवारी ‘ग्रंथालय मित्र’ मेळावा ग्रंथप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन.
चिपळूण :: ग्रंथव्यवहार नवनवीन तंत्रसुविधांमुळे अडचणीत आहे. त्याचा परिणाम ग्रंथालयांवर होत आहे. ग्रंथालयांचा लोकाश्रय कमी होत आहे. या परिस्थितीत काय…
Read More » -
देश विदेश

गुहागरमधून अमूर ससाणा ५ दिवसांनी सोमलियात दाखल
. उपग्रहाद्वारे टॅग केलेल्या दोन अमूर ससाण्यांपैकी एकाने गुहागर समुद्र किनार्यावरून हवेत झेप घेतली. तो तब्बल ५ दिवस १७ तासांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

किरण सामंत राजापूर विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
राजापूर विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर१९वी फेरीकिरण सामंत- शिंदे शिवसेना- १७३९७ मतांनी आघाडीवरराजन साळवी – उद्धव ठाकरे सेना-पिछाडीवर www.konkantoday.com
Read More » -
स्थानिक बातम्या

योगेश कदम दापोली विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
दापोली विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर२७ वी फेरीयोगेश कदम – शिंदे शिवसेना- २३९०३मतांनी आघाडीवरसंजय कदम – उद्धव ठाकरे सेना-पिछाडीवर www.konkantoday.com
Read More » -
स्थानिक बातम्या

किरण सामंत राजापूर विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
राजापूर विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर१७वी फेरीकिरण सामंत- शिंदे शिवसेना- १६३१९ मतांनी आघाडीवरराजन साळवी – उद्धव ठाकरे सेना-पिछाडीवर www.konkantoday.com
Read More »