
अर्जुन तेंडुलकर याने नृसिंहवाडी दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतलं
तेंडुलकर कुटुंब आणि कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचं एक वेगळंच नातं आहे. मुळात तेंडुलकर कुटुंबियांची नृसिंहवाडीतील श्री दत्त महाराजांवर प्रचंड श्रद्धा आहे. आजच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने नृसिंहवाडी दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतलं.मुंबई इंडियन्स संघाचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर तातडीने अर्जुन श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी दाखल झाला.www.konkantoday.com