konkan
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी राजीवडा येथे दुचाकी पार्किंगच्या वादावरून चाकूने वार केले ,१ जखमी
आपल्या जागेत तुझी दुचाकी पार्किंग करू नकोस सांगणाऱ्या राजिवडा येथील महम्मद फणसोपकर यांच्याशी वाद घालून त्याला शिवीगाळी करून त्याच्या डोक्यावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

चाकरमान्यांना गावी आणण्याची भूमिका अत्यंत चुकीची व घातकी -माजी आमदार रमेश कदम
आत्ताच्या परिस्थितीत चाकरमान्यांना गावी आणण्याची भूमिका अत्यंत चुकीची व घातकी असल्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले.कोकणातील लाखो चाकरमानी मुंबई-पुण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाविद्यालयीन परिक्षेसंदर्भात आज निर्णय जाहीर होणार
आज दिनांक ८ मे रोजी दुपारी १ वाजता महाविद्यालयीन परिक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हयात काेराेना संशयिताचे ३४४ अहवाल प्राप्त सर्व अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी जिल्हयात काेराेना संशयिताचे आज सकाळपर्यंत एकूण ३४४ अहवाल प्राप्त झाले आहेत आणि हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.याचे सविस्तर…
Read More » -
स्थानिक बातम्या

अडकून पडलेल्या नागरिकांच्या अगतिकतेमुळे एसटी महामंडळ करतेय त्याची पिळवणूक- अॅड.दीपक पटवर्धन
लॉक डाउन मूळे अडकून पडलेल्या नागरिकांना अनेक परवानग्याचे मांडव ओलांडताना नाकीनऊ आले आहेत त्यात आता एस टी महामंडळ अडकलेल्या नागरिकांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला आहे. २७ वर्षाच्या या रुग्णांने मुंबई येथून प्रवास केला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

निवळी जयगड रोडवर ट्रकचालकाने हूल दिल्याने मोटारसायकलला अपघात ,१जण जखमी
रत्नागिरी जवळील निवळी ते जयगड रोडवर मौजे तिवराट फाटा येथे ट्रक चालक रेवणनाथ ढगे हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन निवळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

केंद्र व राज्य सरकारने घेतलेले निर्णय व स्थानिक पातळीवर काढण्यात येणारी परिपत्रके यात सुसूत्रता असावी आमदार भास्कर जाधव यांची मागणी
सध्या भारतासह महाराष्ट्रातकोरोनाने हाहाकार माजविला आहेजिल्ह्यात काेराेनाच्या बाबतीत निर्णय घेताना केंद्र व राज्य शासनाने घेतलेले निर्णय व स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून…
Read More » -
स्थानिक बातम्या

मालवाहतुकीच्या गाडीचा प्रवासी वाहतुकीला वापर केल्याबद्दल २जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी जिल्हाधिकाऱयांचे आदेशाप्रमाणे सध्या जिल्हा बंदी करण्यात आली आहे यामध्ये अत्यावश्यक सेवांच्या गाडय़ांना जिल्ह्यात प्रवेश दिला जातो याचा फायदा घेत…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली
छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी…
Read More »