konkan
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरात आता दुधापाठोपाठ आंब्यांचीही चोरी ,७५हजार रुपये किमतीच्या ५०आंब्याच्या पेट्यांची चोरी
रत्नागिरी शहरात मध्यंतरी पहाटे दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या दुधाच्या पिशव्यांची चोरी झाली होती आता दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या ७५हजार रुपये किमतीच्या ५०…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड नगरपालिका आणि ज्युनिअर चेंबर्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कशेडी तपासणी नाका येथे निर्जतुंकीकरण
रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी तपासणी नाका येथे कोरोना हॉटस्पॉट भागातून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी होत असल्याने या परिसरात कोरोना विषाणुचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्य़ात ५ कोरोना बाधीत नवीन रुग्ण सापडले, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८२
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.नुकतेच ६ अहवाल प्राप्त झाले होते त्यातील ५ अहवाल पॉझिटिव्ह आले…
Read More » -
स्थानिक बातम्या

वाडीस्तरावर कृतीदल स्थापन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू -जि.प.अध्यक्ष-रोहन बने
मुंबई-पुण्यातून येणारा चाकरमान्यांचा वाढता ओघ लक्षात घेऊन करोनाविषयक माहिती घेण्यासाठी वाडीस्तरावर कृतीदल स्थापन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, अशी माहिती…
Read More » -
स्थानिक बातम्या

श्रीसिद्धिविनायक विश्वस्त मंडळाच्यावतीने तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाच कोटींचा धनादेश
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील श्री सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ पुढे सरसावले आहे तिवरे धरणाच्या दुर्घटनेत अनेकांचा बळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबईतून गावी येणार्या व विलगीकरणात ठेवलेल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या -माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम
मुंबईतून गावी येणार्या व विलगीकरणात ठेवलेल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना माजी मंत्री तथा शिवसेना नेते…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाराष्ट्रात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली , रत्नागिरी जिल्हयात आजही पावसाळी वातावरण
महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, कोल्हापूर , रत्नागिरी , सातारा , सांगली , अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली शहरात आज व उद्या उस्फुर्त बाजारपेठा बंद पाळण्यात येणार
क्वारंटाईन केलेले पेशंट दापोली शहरात फिरत असल्यामुळे शहरातील व्यापारी व ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होय नये यासाठी बाजारपेठा बंद उस्फुर्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

ऑपरेशन करावे लागणार या भीतीने महिलेने विष प्राशन करुन जीवन संपविले
रत्नागिरी तालुक्यातील रानपाट गोणबरे वाडी येथील राहणारी सौ प्रेमा प्रभाकर गोणबरे या महिलेने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने तिचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

योग्य ती खबरदारी घेऊन आपल्याला ही लढाई लढायची आहे, – शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम
आताच आठ दहा दिवसात गावांकडे आलेल्या माेठ्या प्रमाणावर आलेल्या लाेकामुळे अपु-या आरोग्य सुविधांमुळे नियंत्रित करताना प्रशासनाची कसरत होत आहे़ पालीस…
Read More »